आयुध निर्माणी कारखाना वरणगाव येथे पदवीधर/ तंत्रज्ञ अप्रेंटीस पदांसाठी भरती निघाली असून एकूण 10 जागा रिक्त आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022 आहे.
रिक्त पदाचे नाव :
पदवीधर प्रशिक्षणार्थी ०४
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ०६
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदवीधर प्रशिक्षणार्थी : ०१) वैधानिक विद्यापीठातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी ०२) मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा उत्तीर्ण
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने दिलेली पात्रता
नोकरी ठिकाण – वरणगाव जि. जळगाव
इतका पगार मिळेल (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
हे पण वाचा :
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याचा पत्ता – सामान्य व्यवस्थापक, ऑर्डरनेस फॅक्टरी वाराणगाव, तलुका – भुसावळ, जिल्हा जळगाव [एमएस] – 425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा