Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला मोठा धक्का; आता उदय सामंतही नॉट रिचेबल, शिंदे गटात सामिल होणार?

Editorial Team by Editorial Team
June 26, 2022
in राजकारण, राज्य
0
कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंतांनी दिली ‘ही’ माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी बंड पुकारला असून यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आली आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही आता नॉट रिचेबल आहेत. आज सकाळपासून उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत देखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उदय सामंत उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या 37 हून जास्त शिवसेना आमदार आणि 9 हून जास्त अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. आता त्यात उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उदय सामंत हे विमानाने गुवाहाटीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राूत हे शिवसैनिकांना आणि शिवसेना नेत्यांना एकीचे आवाहन करीत असताना पक्षातील फूट मात्र थांबण्यास तयार नाही हेच यातून दिसते आहे. संजय राऊत हे कठोर शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत, मात्र तरीही शिवसेनेचे एक मंत्रीच गुवाहटीला गेल्याच्या माहितीने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येते आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटील यांना पुन्हा पान टपरीवर पान विकायला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही – संजय राऊतांनी साधला निशाना

Next Post

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट ; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले हे आदेश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट ; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले हे आदेश

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट ; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले हे आदेश

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us