Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भडगावात युवासेनेचे अनोखे आंदोलन ; रक्ताने लिहिले पत्र

Editorial Team by Editorial Team
June 24, 2022
in जळगाव
0
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भडगावात युवासेनेचे अनोखे आंदोलन ; रक्ताने लिहिले पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० हुन अधिक आमदारांनी बंड पुकारला असून यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाली आहे. यादरम्यान, भडगाव येथे शिवसेना युवासेनेने उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनोखं आंदोलन केले. यावेळी युवासेनेचे लखीचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी स्वतःच रक्त देवुन उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले.

हे पण वाचा :

मुकबधिर विवाहितेचा विनयभंग ; बोलता येत नसल्याने असे ओळखले आरोपीला

मोठा झटका, 1 जुलैपासून वाढणार हिरोच्या दुचाकींची किंमत

भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे केली ही मोठी मागणी, वाचा जसंच्या तसं पत्र

लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला अन्… घटनेचा थरारक Video व्हायरल

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भडगाव शहर व तालुक्यातील महिला आघाडीचे पुष्पाताई परदेशी, शिवसेना – युवासेनेचे डॉ.प्रमोद पाटील, दिपक पाटील, गोरख पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, अनिल महाजन, बंटी सोनार, जे.के. पाटील, नरेश पाटील, माधव राजपूत, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, पिंटू मराठे, राहुल पाटील, योगेश पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब पाटील, विश्वास पाटील, शामकांत पाटील, राजु चव्हाण, मनोज धाडिवाल, भालचंद्र पाटील, रतन कोळी, अनिल पाटील, निळकंठ पाटील रामलाल महाजन, राजु पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, मनोहर महाले, रवींद्र पाटील, पप्पु पाटील, सुभाष पाटील, बबलु पाटील, गोपी पाटील, विनोद राजपुत, प्रशांत गालफाडे, चेतन राजपुत, यश बिरारी, प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील, भोला पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विशाल पाटील व असंख्य शिवसैनिक युवासैनिकांनी घोषणा देऊन समर्थन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा ; बंडखोरांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Next Post

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us