Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विक्रमी मताधिक्‍याचा संकल्प !

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in राजकारण
0
माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विक्रमी मताधिक्‍याचा संकल्प !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा शहरात मतदार संपर्क अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

पाचोरा, (प्रतिनिधी)पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आय पीआरपी कवाडे गट व मित्रपक्ष महा आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शहरातील विविध वसहती मधील मतदार संपर्क अभियानात रहिवाशांनी केला.
दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रचार फेरी व मतदार संपर्क अभियानाच्या दुसऱ्या फेरीस उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गांधीनगरातील देवी मंदिरात संजय वाघ यांच्या हस्ते नारळ वाढवून या प्रचारफेरीची सुरुवात करण्यात आली. गांधिनगर बाजोरिया नगर संघवी कॉलनी विद्या कॉलनी पोलीस लाईनचा परिसर विवेकानंद नगर विकास कॉलनी गाडगेबाबा नगर इंदिरानगर महालपुरे मंगल कार्यालय परिसर स्टेट बँक कॉलनी रेल्वे पूल परिसरातील वसाहती या भागात मतदारांशी संपर्क साधत आघाडी सरकारने गतकाळात केलेल्या विविधांगी व लोक हितकारक विकास कामासंदर्भात माहिती देण्यात आली. माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाच वेळा नगराध्यक्ष पद भुषविले व त्या काळात केलेली रस्ते वीज पाणी पथदिवे गटारी स्वच्छता साफसफाई या मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे मतदारांपुढे मांडण्यात आली. तसेच आघाडी सरकारच्या कार्यकाळात देण्यात आलेली विक्रमी कर्जमाफी महिलाविषयक उदात्त धोरण महिला सबलीकरण रोजगार उपलब्धी समाजातील गोरगरीब दीनदलित सर्वसामान्य यांचेसह कामगार नोकरदार यांच्यासाठी हितावह धोरणे आखून त्यांची प्रामाणिकपणे केलेली अंमलबजावणी मतदारांपुढे मांडून शरद पवार यांचे हात व नेतृत्व बळकट करण्यासाठी महाआघाडीचे दिलीप वाघ यांना मते देण्याचे आवाहन करण्यात आले .
या प्रचार फेरीत संजय वाघ नितीन तावडे विकास पाटील रणजित पाटील खलील देशमुख भूषण वाघ नगरसेवक वासू महाजन अशोक मोरे हारुण देशमुख उमेश एरंडे बी एस पाटील सत्तार पिंजारी अजहर खान युवराज पाटील गोकुळ पाटील सिताराम पाटील सतीश देशमुख किशोर डोंगरे प्रकाश भोसले प्रताप सूर्यवंशी संजय एरंडे अॅड अविनाश सुतार प्रा माणिक पाटील भगवान मिस्तरी नितीन पाटील किरण पाटील स्वप्निल ठाकरे यांचेसह महिला आघाडीच्या सुचेता वाघ ज्योती वाघ सरला पाटील सुरेखा पाटील सुनिता वारुळे वैशाली पाटील ललिता चौधरी प्रा मंगला शिंदे अरुण पाटील सुदाम वाघ यांचा सहभाग असून प्रत्येक वसाहतीत महाआघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.
काँग्रेसचा पाठिंबा=
दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी घेतली आहे. तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुतीच्या विरोधात संघटितपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या विजयाचा एकमुखी संकल्प करण्यात आला. या बैठकीस साहेबराव पाटील अॅड अमजद पठाण नंदकुमार सोनार प्रताप पाटील शेख इस्माईल शिवाजी पाटील दिगंबर पाटील राजेंद्र महाजन विठ्ठल गुंजाळ दिनकर पाटील किरण पाटील लक्ष्मण पाटील शरीफ खाटीक नंदकुमार मुळे कुसुम पाटील संगीता पाटील ॲड मनिषा पवार आदिल खान किशोर गरुड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद !

Next Post

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवा विजयी झालाच पाहीजे- नितीन बानगुडे

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवा विजयी झालाच पाहीजे- नितीन बानगुडे

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवा विजयी झालाच पाहीजे- नितीन बानगुडे

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us