Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा- भडगाव मतदार संघात माजी आमदार यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
पाचोरा- भडगाव मतदार संघात माजी आमदार यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील सावखेडा डांभुर्णी पिंपरी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रकाश भोसले ए बी अहिरे सर जयसिंग कारभारी तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे सावखेडा येथे भैरवनाथ मंदिर नारळ वाहून प्रथम सुरुवात करण्यात आली ठिकाणी महिलांनी शिक्षण औक्षण केले गावात विकास नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त सिंचनाचे प्रश्न केली रस्ते मूलभूत सुविधा या भागात दिसून आले नाहीत म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात आमदार किशोर पाटील यांनी जनतेची व मतदारांची दिशाभूल केली यामुळे ग्रामस्थांमध्ये परिवर्तनाचा सुर दिसून आला दिलीप वाघ आमदार होणारच या स्वरूपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी ठिकाणी दिल्या परिसर घोषणांनी दणाणून गेला होता प्रत्येक गावात दिलीप वाघ यांना प्रतिसाद मिळत होता गावातील लहान-मोठे आबालवृद्ध शेतकरी कष्टकरी मजूर यांनी दिलीप भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचा गावकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 

Next Post

विकासाचं व्हिजन असलेल्या रोहिणीताईंना विजयी करा – नंदकिशोर महाजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विकासाचं व्हिजन असलेल्या रोहिणीताईंना विजयी करा - नंदकिशोर महाजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us