Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

Editorial Team by Editorial Team
June 8, 2022
in राष्ट्रीय
0
आजपासून ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी EMI व्यवहार झाला महाग
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरकर्ते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता क्रेडिट कार्ड वापरकर्ते देखील डेबिट कार्डप्रमाणे UPI सह पेमेंट करू शकतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी ही घोषणा केली. RBI UPI च्या कार्यपद्धतीत मोठा बदल करणार आहे.

या सुविधेअंतर्गत, पहिले स्वदेशी रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाऊ शकते. यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या इतर कार्डधारकांना याचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत, ग्राहक त्यांचे डेबिट कार्ड UPI शी लिंक करू शकत होते.

ऑनलाइन पेमेंटची नवीन पद्धत उपलब्ध होईल
याची घोषणा करताना, RBI गव्हर्नर म्हणाले, “आतापर्यंत फक्त बचत/चालू खाती डेबिट कार्डद्वारे UPI व्यवहारांसाठी लिंक केली जाऊ शकतात. आता UPI प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला, RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाईल.” ते म्हणाले की या सुविधेसह, UPI प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करण्याच्या दृष्टीने ग्राहकांना इतर पर्याय देखील उपलब्ध होतील. लवकरच ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा :

…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

कुठलीही परीक्षा न देता थेट संधी.. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये मोठी भरती

टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या कसे सेवन करावे

राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

याचा फायदा अनेक ग्राहकांना होणार आहे
UPI हे देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट मोड बनले आहे. आज देशात जवळपास 26 कोटी लोक UPI चा वापर करतात. त्याचवेळी 5 कोटींहून अधिक व्यापारी त्याचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्याने ग्राहकाला पेमेंटचा नवा पर्याय मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. UPI आता देशातील अनेक लहान-मोठ्या दुकानांमध्ये वापरला जात आहे.

RBI ने रेपो दरात वाढ केली
RBI गव्हर्नरने आज रेपो दर 4.90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्रीय बँकेने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये किरकोळ महागाई ७.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या UPI व्यवहारांसाठी मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) कसा लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण प्रत्येक व्यवहारासाठी व्यापारी व्यवहाराची ठराविक रक्कम भरतो, जी नंतर बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांमध्ये वितरीत केली जाते. .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित

Next Post

खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, ईडीच्या ‘त्या’ आदेशाला कोर्टाकडून स्थगिती

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, ईडीच्या 'त्या' आदेशाला कोर्टाकडून स्थगिती

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us