Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार !

najarkaid live by najarkaid live
October 13, 2019
in जळगाव
0
केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार !
ADVERTISEMENT

Spread the love

  • मस्कावद, कोचूर परिसरात प्रचार रॅली – नाथाभाऊंचा विकासरथ पुढे नेण्याचा निर्धार

मुक्‍ताईनगर – भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मुक्‍ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी आज (दि.13) रावेर तालुक्यातील कोचूर खु॥, कोचूर बु॥, वाघोदा बु॥, सिंगनूर, आंदलवाडी, मस्कावद खु॥, मस्कावद बु॥, मस्कावद सिम परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांचे आशिर्वाद घेतले. यावेळी प्रत्येक गावात त्यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रचार रॅली मध्ये भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील,जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,जि प सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, रंजना ताई पाटील, उपसभापती अनिता ताई चौधरी,प स सदस्य योगीता ताई वानखेडे, श्रीकांत महाजन, महेश चौधरी, शुभम पाटीलपितांबर पाटील, रवींद्र महाजन, संतोष वाघ स्वाती परदेशी,संजय माळी, राहुल पाटील,कुंदन तायडे, विशाल पाटील, नितीन महाजन, राहुल महाजन,दिलीप सपकाळे, योगेश कोळी, कुंदन महाजन,नितीन भोगे,संजय भारंबे, शोभाताई इंगळे, सरला ताई वारके उपस्थित होते.
यावेळी विविध ठिकाणी बोलताना अ‍ॅड.रोहिणी एकनाथराव खडसे म्हणाल्या की, आ.एकनाथराव खडसे यांनी ज्याप्रमाणे विकास कामे केली, तोच विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. त्यात कुठेही खंड पडू देणार नाही. या परिसरातील केळी उत्पादकांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी भविष्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी व केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा या परिसरातच उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्न करणार असून, आपल्या परिसराच्या विकासासाठी मला बहुमताने निवडून द्या.
बाजार समितीचे श्रीकांत महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी गेल्या तीस वर्षांपासून या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला आहे. प्रत्येक गावात रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सुविधांसाठी कोट्यावधीचा निधी आणून विकास केला आहे. या भागातील प्रमुख पीक असलेल्या केळीला नैसर्गिक आपत्तीमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा करून निकषात बदल केले. त्याचा फायदा या परिसरातील शेतकर्‍यांना होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली. रोहिणीताईंना विजयी करून तीस वर्षे आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करणार्‍या नाथाभाऊंचे हात बळकट करूया असे आवाहन केले. विधानसभा क्षेत्रप्रमुख शिवाजी पाटील यांनी प्रचार रॅलीदरम्यान मतदारांना आवाहन करताना सांगितले की, आपला भाग मुक्‍ताईनगर मतदारसंघात समाविष्ट झाल्यानंतर नाथाभाऊ व खा.रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून भरीव विकास कामे झाली आहेत. यावेळी पक्षाने रोहिणीताईंना उमेदवारी दिली आहे. रोहिणीताई नाथाभाऊंचा विकासाचा वारसा समर्थपणे पुढे नेतील, त्यासाठी त्यांना बहुमताने विजयी करा. प्रचार रॅलीमध्ये भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांचे हक्‍काचे नेतृत्व शिरीषदादांना विजयी करणार

Next Post

काय चुकले माझे – ना.गुलाबराव पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
काय चुकले माझे – ना.गुलाबराव पाटील

काय चुकले माझे - ना.गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us