Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यांचे हक्‍काचे नेतृत्व शिरीषदादांना विजयी करणार

najarkaid by najarkaid
October 13, 2019
in जळगाव
0
सर्वसामान्यांचे हक्‍काचे नेतृत्व शिरीषदादांना विजयी करणार
ADVERTISEMENT

Spread the love

  • प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद – मतदारसंघाच्या आदिवासी भागात शिरीषदादांच्या प्रचाराचा झंजावात

फैजपूर – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी.कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरिषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यात आदिवासी भागामध्ये आज प्रचार दौरा काढण्यात आला आदिवासी व सर्वसामान्यांच्या  हक्काचा नेतृत्व असल्याने त्यांच्या शिवाय पर्याय नाही अशी भावना आदिवासी बांधावांनी व्यक्त केली तर पाल गावात शिरिषदादा यांचे जल्लोषात स्वागत करून पालवासीय प्रचारात  स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन एकवटले होते या प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला
आज दि १३ रोजी शिरिषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यातील जानोरी, चिंचाटी, गावर्डी, गारबर्डी, पाल, सहस्त्रलिंग, लालमाती या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी अरुणाताई चौधरी, माजी जि प सदस्य कलंदर तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील, धनंजय शिरीष चौधरी, माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी, संजू जमादार, रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील, गुणवंत टोंगळे, विनायक पाटील, सुधाकर पाटील, जयराम पाटील, विलास कराड, योगेश भंगाळे, किशोर बोरोले, प्रकाश पाटील, बापू पाटील, स्वप्निल पाटील, प्रमोद बोरोले, कुंदन चौधरी चिनावल, विजय रेटा चौधरी, पराग चौधरी, ललित चौधरी, संजय चौधरी खिरोदा, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, राजू सवरणे, शामराव मेघे, सुपडू तायडे, अकिलुद्दीन फारुकी, बन्सी गारसे, सुनील महाजन, अरमान तडवी पिंपरी, प्रताप राठोड जुनोने, हयात खान, इरफान शेठ, शेख गुलाब, तय्यब ताहेर, निसार मोजिद्दीन, जाविद शेख, हारून खान चिनावल यांच्यासह यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे, रावेर येथील गयास शेख रशीद यांचासह  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी.कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
प्रचार दौर्‍यादरम्यान  जानोरी येथे आदिवासी सेवक रमजान तडवी, सरपंच गंभीर तडवी, उपसरपंच गफूर तडवी, हैदर तडवी, नवाज तडवी, भिकारी तडवी, उस्मान तडवी, नबाब रोशन तडवी, रशीद तडवी, ग्रामपंचायत सदस्य आशा शरीफ तडवी, बहिणाबाई नवाज तडवी तर चिंचाटी येथे सुभेदार तडवी, हबीब तडवी, छोटू तडवी, दीपक वाघ, रुबाब तडवी, पाल येथे प्रथम प. पु.संत लक्ष्मण बापू महाराज यांचे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन शिरिषदादा चौधरी यांनी प्रचाराला सुरुवात केली यावेळी संपुर्ण पाल गावात शिरिषदादा यांचे पुष्पहार व ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रचारात पाल वासिय एकवटले होते. यावेळी हाजी हमीद भायखा तडवी, कामिल शेठ, अर्जुन जाधव, राजु चौधरी, धुमसिंग चव्हाण, दिनेश चव्हाण, संतोष राठोड, संजय पवार, रघु चव्हाण, भीमसिंग चव्हाण, सरजित चव्हाण, सतराज चव्हाण, सुलेमान तडवी, इतबार तडवी, रौनक तडवी, जावेद तडवी, मुजात तडवी, इदबार तडवी, रमजान तडवी, सरदार तडवी,मुस्तुफा तडवी,रुबाब तडवी,मोहंमद रफिक मौलाना,सैय्यद सबदर,दिलावरखां गुलाबखा,शेख जब्बार,महेबूब हुसेन,सत्तार तडवी,अंकुर सपावट,यांच्यासह पालवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सहस्त्रलिंग येथे सुलेमान अंजिर तडवी, सरदार मैताब तडवी, छबू दगडू तडवी, जहाना गंभीर तडवी, सिकंदर तडवी, सरपंच रजिया तडवी, नथु तडवी, इलायबक्ष तडवी, लुकमान तडवी, इरफान तडवी, कलिंदर तडवी, छबू नामदार तडवी, मुस्तुफा तडवी तर लालमाती येथे माजी सरपंच सिकंदर सित्रू तडवी, उपसरपंच गणेश मोरसिंग पवार, मुस्तुफा सित्रू, अकबर फतरु तडवी, हासन जहानखां तडवी, अब्बास बिऱ्हाम तडवी, गावर्डी व गारबर्डी येथे प्रचारात गजा पावरा, गोपाल पावरा, रुमसिंग पावरा, ढेडा पावरा, सखाराम पावरा, हिरालाल पावरा, रायस्या पावरा आदि सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचारात आघाडी !

Next Post

केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार !

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार !

केळी निर्यातीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार !

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us