Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार

najarkaid by najarkaid
October 12, 2019
in जळगाव
0
जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी , काँग्रेस , आरपीआय (कवाडे गट), मित्र पक्ष या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज 12 रोजी शहरातील कॉलनी, नगर, परिसर अक्षरशा पिंजून काढला. या झंझावाती प्रचार दौर्‍यात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

यावेळी शहरातील सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी परिसर, रचना कॉलनी, कासमवाडी, मंजुषा कॉलनी, लक्ष्मी नगर, सम्राट कॉलनी, मासूमवाडी, संचार नगर, जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी भागात प्रचार केला असता मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

यावेळी गफ्फार मलिक ,नामदेव चौधरी , लीलाधर तायडे , संदीप पाटील, राजेश पाटील, गणेश सोनवणे, कल्पना पाटील ,मीनल पाटील, मंगला पाटील , ममता सोनवणे, तुषार इंगळे, सोपान पाटील, कमल ताई पाटील, रोहन सोनवणे , राजू मोरे, अमोल पाटील,मझर पठाण , रहीम तडवी, कौसर काकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी औक्षण, फटाके फोडून स्वागत

Next Post

भाजपा महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा झंझावती प्रचार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us