Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी… आजच असा करा अर्ज…

najarkaid live by najarkaid live
May 21, 2022
in राज्य
0
भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी… आजच असा करा अर्ज…
ADVERTISEMENT
Spread the love

भारतीय वायू सेनेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी असून विविध पदांसाठी भारतीय वायुसेनेने आज विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 21 मे पासून सुरू झाली आहे.

या पदांसाठी करा अर्ज…

Indian Air Force Recruitment 2022 करिता  भारतीय वायुसेना (IAF) ने वायुसेना रेकॉर्ड ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे

असा करा अर्ज…

उमेदवार https://indianairforce.nic.in/ या लिंकवर क्लिक करू पदांसाठी थेट अर्ज करू शकणार आहेत तर पुढील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पाहू शकणार आहेत.http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10801_1_2223b.pdf  या भरती अंतर्गत एकूण 4 पदे भरली जातील.

हे पण वाचा :

नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती

तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

काय आहे पात्रता…

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच, संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  20 जून 2022 आहे. OPEN 18-25 वर्ष,OBC 18-28 वर्ष,SC/ST 18 – 30 वर्ष अशी वयोमर्यादा असणार आहे.

Spread the love
Tags: #Indian Air Force Recruitment 2022#भारतीय वायू सेना
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून

Next Post

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून केला अत्याचार ; पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून केला अत्याचार ; पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us