Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून केला अत्याचार ; पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
May 21, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर,(प्रतिनिधी)- येथील अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघां आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध…

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकी आरोपीने दिली.साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह ठरला असून ती अठरा वर्षाची असताना तिचा विवाह करण्याचे नियोजन होते मात्र गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती पीडीतेने आपल्या कुटुंबाला दिल्यानंतर दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी उर्फ रघूभाई घोगले याने मदत केल्याचा आरोप असून तरुण नेहमी धमकी द्यायचा, असेही तक्रारीत नमूद आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी… आजच असा करा अर्ज…

Next Post

खुशखबर…एलपीजी गॅस सिलिंडर झाले स्वस्त ; आज रात्री पासून नवीन दर लागू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

खुशखबर...एलपीजी गॅस सिलिंडर झाले स्वस्त ; आज रात्री पासून नवीन दर लागू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us