राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.
एकूण जागा – 114
रिक्त पदांचा तपशील :
१) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
२) आरोग्य अधीक्षक (Health Superintendent)
३) पीएमडब्ल्यू (PMW)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आरोग्य अधीक्षक -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM or B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
पीएमडब्ल्यू -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये प्रतिमहिना
आरोग्य अधीक्षक – 20,000/- रुपये प्रतिमहिना
पीएमडब्ल्यू – 18,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : आयस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
Notification : PDF