Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग. स. सोसायटीवर अखेर सहकार गटाची सत्ता, अध्यक्षपदी यांची झाली निवड

Editorial Team by Editorial Team
May 12, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगाव ग. स. सोसायटीवर अखेर सहकार गटाची सत्ता, अध्यक्षपदी यांची झाली निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड आज गुरुवारी होत आहे. दरम्यान, ग.स. सोसायटीवर सहकार गटाने सत्ता काबीज केली असून यात अध्यक्षपदी पॅनल प्रमुख उदय पाटील तर उपाध्यक्षपदी लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांची आज निवड जाहीर करण्यात आली.

ग. स. सोसायटीची यंदाची निवडणूक ही आरोप प्रत्यारोपांनी गाजली असून यंदा बहुरंगी लढत झाल्यामुळे नेमकी सत्ता कुणाची येणार याबाबत संभ्रमावस्था होती. तर मतदारांनी देखील संमिश्र कौल दिल्यामुळे हा गोंधळ अजूनच वाढला. सहकार गटाने शेवटच्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारत नऊ जागा मिळविल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत हुकल्याने त्यांना दुसर्‍या कुणासोबत तरी हातमिळवणी करणे गरजेचे होते. तर लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना या दोन्ही पॅनलला देखील प्रत्येकी सहा जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला होता.

हे पण वाचा :

दोन मुलांना सोडून विवाहितेने प्रियकरासह काढला पळ

अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?

जगाची डोकेदुखी वाढणार ! ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

अखेर संभाजीराजेंची मोठी घोषणा, निवडणुकीबाबत म्हणाले..

यात प्रगती शिक्षक सेना पॅनलने पहिल्यांदा आपल्याला अध्यक्षपद हवे ही मागणी लाऊन धरली. यात निवडीच्या दोन दिवस आधी लोकसहकारचे दोन सदस्य सहकारच्या गळाला लागल्याची चर्चा होती. आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याच्या NHM मध्ये मोठी पदभरती, 70000 पर्यंत वेतन मिळेल

Next Post

गुडन्यूज ! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार, काय आहे नेमका अंदाज?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

गुडन्यूज ! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार, काय आहे नेमका अंदाज?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us