मुक्ताईनगर,(प्रमोद सौंदाणे)- येथील विविध कार्यकारी सोसायटी गेल्या वेळीसुद्धा बिनविरोध निवडणूक झाली होती तोच पायंडा या वेळी सुध्दा कायम राखत ही विकास सोसायटी पुन्हा शेतकरी पॅनलच्या 13 च्या 13 जागा बिनविरोध निवडूण आलेल्या आहेत या बिनविरोध निवडूण आलेल्या सदस्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे व वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष ऍड. सौ. रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच या निवडणुकीसाठी एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जयपालभाऊ बोदडे, अशोक नाईक(बॉस),विनोद भाऊ सोनवणे, माजी सरपंच रामभाऊ पूनासे,माजी सभापती चंद्रकांत भाऊ भोलाणे, नगरसेवक ललितभाऊ महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर भाऊ बोदडे, श्रीकांत भाऊ पाटील, मनोज भाऊ तळेले, राजेंद्र भाऊ तळेले, संजय भाऊ कोळी, दीपक भाऊ साळुंखे, विठ्ठल भाऊ तळेले, बापू भाऊ ससाने, आसिफ बागवान, शकील सर,योगेश भाऊ काळे, दिपक भाऊ कोळी,गणेश भाऊ भोंबे, संजय भाऊ माळी, संदीप भाऊ जावळे, जाफर अली,कडू भाऊ सनांसे,आप्पा भाऊ नाईक, शेख वसीम शेख लोकमान, शुभम भाऊ पाटील,कृष्णा भाऊ पाटील, शांताराम भाऊ, गणेश भाऊ गवते, राजू भाऊ पाटील, सुभाष भाऊ पाटील,महादेव भाऊ कोळी, सुनील भाऊ काटे, योगेश भाऊ पाटील, महादेव भाऊ कोळी, प्रशांत भाऊ पाटील, *यांनी सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार माजी सभापती तथा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुक्ताईनगर राजू भाऊ माळी
या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार या प्रमाणे *वसंत तळेले, पुरुषोत्तम भाऊ महाजन,राजू भाऊ माळी,बाळा भाऊ बालशंकर, श्रावणभाऊ तळेले, बंटी भाऊ जैन, सुधाकर भाऊ वाके,दीपक भाऊ नाईक, श्रावण भाऊ पाटील, रवींद्र भाऊ पाटील, प्रकाश भाऊ खेवलकर, श्रीमती जनाबाई नाईक, वत्सलाबाई मराठे यांची बिनविरोध निवड झालेली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.