Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विधार्थी दिनेश ओडिया ची राष्ट्रीय हॉकी संघासाठी निवड

najarkaid by najarkaid
May 11, 2022
in क्रीडा
0
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विधार्थी दिनेश ओडिया ची राष्ट्रीय हॉकी संघासाठी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी, जळगाव – येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विध्यार्थी दिनेश ओडिया याची नुकतीच बालेवाडी, पुणे येथील प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी,महाराष्ट्र हॉकी संघा कडून निवड करण्यात आली आहे.सध्या गोवा येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत, महाराष्ट्र हॉकी संघा कडून दिनेश हा खेळत आहे.

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी हे मागील 7/8 वर्षा पासून, भारतीय राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी साठी आपल्या विधार्थी ची उत्कृष्ट पणे टीम बांधणी करीत होते , यात हॉकी प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद स्पोर्ट्स अकेडेमी चे प्रशिक्षक श्री सत्यनारायण पवार, लियाकत अली याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित व अरविंद खांडेकर यांच्या अमूल्य मार्गदर्शना खाली जळगाव जिल्ह्यातून 4 खेळाडू ना राष्ट्रीय संघात निवड साठी पाठविण्यात आले होते, यापैकी 3 खेळाडू दिनेश ओडिया, गणेश चौधरी व देवेश चौधरी हे इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चे विध्यार्थी होत.

दिनेश ओडिया च्या निवड बद्दल शाळेचे अध्यक्ष इंजि.नरेश चौधरी यांनी दिनेश ओडिया चे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे,तसेच दिनेश चे पालक अबू ओडिया, प्रशिक्षक सत्यनारायण पवार व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानलेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टात ग्रामीण डाक सेवक पदासाठी तात्काळ करा अर्ज… प्रक्रिया जाणून घ्या

Next Post

मुक्ताईनगर विकास सोसायटी पुन्हा बिनविरोध ; माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले अभिनंदन

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
मुक्ताईनगर विकास सोसायटी पुन्हा बिनविरोध ; माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले अभिनंदन

मुक्ताईनगर विकास सोसायटी पुन्हा बिनविरोध ; माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले अभिनंदन

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us