नोकरीच्या शोधत असलेल्या दहावी पास तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आसाम राइफल्स मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1380 रिक्त जागांवर भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख दि. 06 जून 2022 असून दि. 20 जुलै 2022 पर्यंत अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव : नायब सुभेदार, हवालदार, वारंट ऑफिसर, रायफलमन
शैक्षणिक योग्यता – (Assam Rifles Bharti 2022 for 1380 Posts)
नायब सुभेदार: 10 वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा.
हवालदार: 10 वी उत्तीर्ण आणि इग्रजी किंवा हिंदी टायपिंग.
नायब सुभेदार: पदवीधर.
हवालदार: 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
वारंट ऑफिसर: 10 वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा असावा.
रायफलमन: 10 वी उत्तीर्ण.
हे पण वाचा :
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
मुक्ताईनगरात सराफ दुकानावर दरोडा, तब्बल ३० लाखांचे दागिने लंपास
मोठी बातमी: राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?
वय मर्यादा –
कमीत कमी: 18 वर्ष.
जास्तीत जास्त: 30 वर्ष.
अर्ज फी-
ग्रुप B: ₹200/-.
ग्रुप C: ₹100/-.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)
भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in
Online अर्ज: Apply Online [Starting: 06 जून 2022]