Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये आगीचा हाहा:कार ; अनेक कर्मचारी जखमी

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in राष्ट्रीय
0
जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये आगीचा हाहा:कार ; अनेक कर्मचारी जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

जमशेदपूर : झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये आज शनिवारी मोठी दुर्घटना घडली. कोक प्लांटच्या पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या बॅटरीचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागली, त्यामुळे स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला असून  लोक घाबरले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत.

या स्फोटात एक कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या मांडीला दुखापत झाली आहे. यासह अन्य दोन कंत्राटी कामगारांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर टीएमएचमध्ये उपचार सुरू आहेत. पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या बॅटरीच्या गॅस लाईनमध्ये हॉट जॅब म्हणजेच गॅस कटिंग आणि वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यानंतर गॅस लाइनमधून गॅस गळती होऊ लागली. गॅस लाइनमध्ये कोक ओव्हन गॅस होता, ज्याला कार्बन मोनोऑक्साइड देखील म्हणतात. ते जोरदार ज्वलनशील आहे.

टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. जिल्हा प्रशासन, टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जखमींवर जलद उपचारासाठी कार्यवाही करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना मिळू शकते आनंदाची बातमी, काय आहे जाणून घ्या

Next Post

आता तरी सुधरा, नाही तर… फडणवीसांचा आघाडीला इशारा

Related Posts

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Next Post
मलिकांनी लवंगी फटाका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार; फडणवीसांचा इशारा

आता तरी सुधरा, नाही तर... फडणवीसांचा आघाडीला इशारा

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us