Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
October 10, 2019
in जळगाव
0
रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)भाजप शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती संघटना महायुतीच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार एड रोहिणीताई एकनाथराव खडसे यांनी आज मस्कावद थोर गव्हाण जि प गटातील लूमखेडा, उदळी खु, बु, तासखेडा, रणगाव, थोरगव्हाण,चुनवडे, मांगी, सुदगाव, रायपूर, गहूखेडा,या गावात प्रचार फेरी काढून मतदारांचा आशिर्वाद घेतला यावेळी आबाल वृद्धांनी त्यांना विजयी भाव8चा आशीर्वाद दिला सर्व गावांमध्ये त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला
यावेळी भाजप विधानसभा सह क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले केंद्रातील नरेंद्र मोदीजी, राज्यातील देवेंद्र फडणवीसजी यांच्या सरकारच्या माध्यमातून माजी मंत्री आ एकनाथराव खडसे खा रक्षाताई खडसे यांनी या जि प गटात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे केली
त्यामुळे या भागातील मतदार हा नेहमी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा असून येत्या विधानसभा निवडणूक मध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मताधिक्य देतील असे सांगितले
उमेदवार रोहिणी खडसे म्हणाल्या
गेल्या तीस वर्षा पासून आपण सर्व मतदार एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यातून नाथाभाऊ यांनी विविध विकास कामे केली
ही विकास गंगा अशीच अविरत सुरू राहील याची ग्वाही देते त्यासाठी मताधिक्याने निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी प्रचार फेरीत जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर,महाजन,भाजप विधानसभा सह क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील,प स सभापती माधुरीताई नेमाडे, सावदा नगराध्यक्ष अनिता ताई येवले,जि प सदस्य कैलास सरोदे, प स सदस्य जितू पाटील, दिपाली कोळी, हरलाल कोळी,दूध संघ संचालक जगदीश बढे, बाजार समिती संचालक श्रीकांत महाजन,मधुकर पाटील,महेश चौधरी,नंदाताई लोखंडे ,रेखाताई बोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पवन चौधरी,नितीन कोळी,रवि महाजन , पंकज राणे,संतोष वाघ,जितू चौधरी,दिलीप सपकाळे, अमोल पाटील, शांताराम पाटील, सचिन पाटील,वाय डी पाटील,राहुल पाटील,विशाल पाटील,शुभम मुर्हेकर, लखन पाटील,भूषण राजपूत,

भाऊलाल पाटील,मनोहर पाटील, भानुदास कोळी किशोर कोळी, विश्वनाथ कोळी, विनोद भोई, किशोर भोई, रतीलाल भोई, अरुण भोई,सदाशिव कोळी, बंटी चौधरी, ललित पाटील, नामदेव कोळी, राजू कोळी, सुभाष कोळी, वासुदेव कोळी, मधुकर कोळी, रमेश पाटील, सुभाष चौधरी, अशोक कोळी, चंद्रकांत पाटील, गोकुळ कुंभार, डॉ प्रदीप पाटील, संतोष पाटील, सतीश चौधरी, सचिन चौधरी, मॉन्टी चौधरी, श्रीकांत बावस्कर, दीपक बावस्कर, निर्मला झोपे, कविता चौधरी, राजू शिंदे, मिनाक्षी झोपे, महेश बावस्कर,सुपडू कोळी,सदाशिव कोळी, बंटी चौधरी, ललित पाटील,पितांबर पाटील ,जे के पाटील,सुधाकर कोळी, वसंत पाटील, विठ्ठल मिस्त्री, नारायण चौधरी, राहुल भालेराव, प्रियंका तायडे, नारायण कुरकुरे, फकिरा कोळी, बंडू कोळी, अनिल पाटील, अजय कोळी, रुपेश सपकाळे, राजू सपकाळे, दीपक सपकाळे, मनीष सपकाळे, सुजाता माने, भालचंद्र कोळी, एकनाथ सपकाळे
भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदारसंघाच्या विकासासाठी शिरीषदादांना निवडून देण्याचा निर्धार

Next Post

आमदार किशोरअप्पांच्या प्रचारासाठी पुत्र सुमित मैदानात !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us