Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार किशोरअप्पांच्या प्रचारासाठी पुत्र सुमित मैदानात !

najarkaid by najarkaid
October 10, 2019
in जळगाव
0
आमदार किशोरअप्पांच्या प्रचारासाठी पुत्र सुमित मैदानात !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-  भडगाव शिवसेना भाजपा  महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवासेनेचे युवानेते तथा आमदार पुत्र  सुमित किशोर पाटील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे.भडगाव तालुक्यातील  निंभोरा,कनाशी, देव्हारी या गावांना भेटी दिल्या. जनतेचे आशीर्वाद घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. निंभोरा परिसरातून किशोर आप्पा यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून परिसरातील जनता हि आप्पा यांच्या विकास कामे तथा जनतेतील संपर्काबाबत समाधान व्यक्त करीत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे प्रचार रॅलीतून दिसून आले.
यावेळी यांच्या सोबत युवासेने जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, रवींद्र पाटील तालुका प्रमुख युवासेना,विश्वास पाटील,अरुण पाटील,गोपाल पाटील,हर्षल पुजारी,रघुनंदन पाटील,राजू चव्हाण,युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, समाधान पाटील, भागवत पाटील, सूरज जगताप,तुकाराम पाटील, अक्षय जैन,इंद्रजित पाटील,,पप्पू पाटील,भारत पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक – भारत निवडणूक आयोगाचे निर्देश

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक – भारत निवडणूक आयोगाचे निर्देश

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक - भारत निवडणूक आयोगाचे निर्देश

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us