
पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रिपाई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या
प्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात नारळ वाहण्यात आले.
पुढे रॅलीची सुरुवात शंकर पुरा, तेली गल्ली, कुंभार गल्ली,देशमुख गल्ली, गुजर गल्ली, बडगुजर गल्ली, विठ्ठल मंदिर, जैन गल्ली, वाणी गल्ली, भगवान वाडा, बाजारपेठ, भीम नगर, चर्मकार गल्ली, वरसाडे रोड,या भागात प्रचार रॅलीला उत्स्पुर्त प्रतिसाद दिसत होतो.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात, संतोष पाटील तुषार काळे प्रशांत तेली अमोल घाडगे संजय पाटील राजधर पाटील गणेश बडगुजर नंदन देशमुख प्रशांत पाटील अरुण पाटील गोविंद येवले पी एस पाटील सर गोरख पाटील सुरेश थोरात राजू महाजन सुरेश बडगुजर मेदेखा पठाण खाटीक दामू मांडोळे भास्कर पाटील मौज जुलाल जैन दिलीप जैन राजेंद्र श्रीसागर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच कुठल्याच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हान आमदार वाघ यांनी केले.














