Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

najarkaid by najarkaid
October 9, 2019
in जळगाव
0
पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रिपाई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप  वाघ यांच्या  
प्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात नारळ वाहण्यात आले.
पुढे रॅलीची सुरुवात शंकर पुरा, तेली गल्ली, कुंभार गल्ली,देशमुख गल्ली, गुजर गल्ली, बडगुजर गल्ली,  विठ्ठल मंदिर, जैन गल्ली, वाणी गल्ली, भगवान वाडा, बाजारपेठ,  भीम नगर,  चर्मकार गल्ली, वरसाडे रोड,या भागात प्रचार  रॅलीला उत्स्पुर्त प्रतिसाद दिसत होतो.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात, संतोष पाटील तुषार काळे प्रशांत तेली अमोल घाडगे संजय पाटील राजधर पाटील गणेश बडगुजर नंदन देशमुख प्रशांत पाटील अरुण पाटील गोविंद येवले पी एस पाटील सर गोरख पाटील सुरेश थोरात राजू महाजन सुरेश बडगुजर मेदेखा पठाण खाटीक दामू मांडोळे भास्कर पाटील मौज जुलाल जैन दिलीप जैन राजेंद्र श्रीसागर  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच कुठल्याच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हान आमदार वाघ यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

Next Post

चोरवड नाक्यावर बसमधून 29 लाख रुपये जप्त 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव ग्रामीणमध्ये चौरंगी लढत

चोरवड नाक्यावर बसमधून 29 लाख रुपये जप्त 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us