Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाढणार – शरद पवार 

najarkaid by najarkaid
October 9, 2019
in राजकारण
0
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाढणार – शरद पवार 
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगाव शहर मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ

जळगाव – जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी,काँग्रेस आघाडीच्या जागा वाढतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज जळगाव येथिल राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.पत्रकारांशी संवाद आटोपल्यावर जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी,काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराचे नारळ वाहून प्रचाराचा शुभारंभ केला.
जळगाव जिल्हा दौऱ्यावर शरद पवार आले असता त्यांनी विविध प्रश्नावर प्रकाशझोत टाकला असता ते म्हणाले कि,विरोधकांकडे विकासावर बोलण्यासारखे काहीही नाही त्यामुळे ते कलम ३७० वर बोलत आहे.राज्यात औद्योगिक विकास थांबला आहे.दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे,जनतेला मूलभूत गरजा देण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे.तरी राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहन शरद पवार यांनी केले.यावेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर,उमेदवार अभिषेक पाटील,रवींद्रभैया पाटील,मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवीत असलेले चंदकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी,काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव मतदार संघात आज दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा  

Next Post

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us