Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराचे नारळ वाहून प्रचाराला सुरवात : रॅलीला प्रचंड प्रतिसाद 

najarkaid by najarkaid
October 8, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • दसऱ्याचे मुहूर्त साधत ग्राम दैवत श्रीराम मंदिर (जुने जळगाव) येथून प्रचाराला सुरुवात
  • ना. गिरीशभाऊ महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.चंदूभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(A) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ.  सुरेश भोळे (राजुमामा) यांचा विजयादशमीच्या (दसरा ) शुभमुहूर्तावर जळगांव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर देवस्थान रथ चौक येथून आज  दि.८ ऑक्टोंबर मंगळावर रोजी दुपारी 5 वा. प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रचार नारळ वाढून प्रचाराला सुरवात केली.

प्रचार शुभारंभप्रसंगी जलसंपदामंत्री जिल्हा पालकमंत्री मा ना. गिरीशभाऊ महाजन, ना गुरुमुखजी जगवणी, मा.ना सौ. उज्वलाताई पाटील, खा. उन्मेशदादा पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. चंदूभाई पटेल, आ. सौ स्मिताताई वाघ शिवसेना महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे, महापौर सौ सिमाताई भोळे, अनिल अडकमोल, नंदाताई बाविस्कर रासपचे लखन हटकर व सर्व महायुतीचे नगरसेवक, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, प्रभाग समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, भाजपा, शिवसेना, रिपाई,शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत –  नगराध्यक्ष संजय गोहिल

Next Post

बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभेला उस्फुर्त प्रतिसाद 

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us