Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभेला उस्फुर्त प्रतिसाद 

najarkaid by najarkaid
October 8, 2019
in जळगाव
0
बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभेला उस्फुर्त प्रतिसाद 
ADVERTISEMENT

Spread the love

 पाचोरा (प्रतिनिधी) कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ बाळद बु. येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी पीर बाबांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर गावातील मुख्य ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील विकासात आमदार अपयशी ठरले आहेत मतदार संघात उद्दोग नाहीत,तरुण मतदारा साठी पोलिस भरती नाही,  गावात कोणतेच काम केलेले दिसुन येत नाही असे गावकर्‍यानी आपली संतंप्त भावना व्यक्त करीत होते. कापसाला हमी भाव 5500 शे आता कापूस 3500 ने घेतला जातो, बेरोगजारी, तरुणांना काम नाही,असे गावकर्‍यानीं आपले गर्‍हाणे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या कडे मांडली.परिवर्तन होणारच व उत्स्पुर्त  पणे सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय  माता बघिणी युवक पुरूष देत होते सभेसाठी गावातील आबालवृद्ध शेतकरी व्यापारी मजूर वर्ग उपस्थित होता. यावर उपस्थित विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख,  विनय जकातदार, गोपी पाटील, उपस्थित होते,
महिंद्र स्वामी महाराज मंदिरात नारळ फोडून व शहीद पोपट कमलाकर सोमवंशी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गावात रॅली व बाळद बु. येथील मज्जित मज्जित व नवदुर्गा मित्र मंडळ आणि शारदा मित्र मंडळ, पाटील वाडा,सोमवंशी वाडा भीम नगर, संभाजी नगर,  येथेे रॅली काढण्यात आली याप्रसंगी  गावातील तरुण वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते
सुरेश जिजाबराव सोमवंशी, रविंद्र रामकीसन झंवर, विश्वनाथ लोटन सोमवंशी, दिलीप कृष्णा बागुल, शेख मग अब्दुल शेख, बालू विक्रम मोरे, श्रीरंग सारंग राव सोमवंशी, आबा बाजीराव पाटील, विलास ईश्वर मोरे, सागर दिलीप बागुल, विलास सुरेश पवार, दीपक रघुनाथ सोमवंशी, अंकुश ताराचंद सोमवंशी, शरद गोबा जाधव, भैय्यासाहेब दत्तू निकम, राहुल बापू पाटील, नितीन बाळू पाटील, अनिल धर्मराज मगर, शेख अकिल, राजू पठाण, पद्माकर बाविस्कर, प्रवीण पाटील,सागर पाटील, भूषण पाटील, समाधान मोरे,सुनील ठाकरे, मिलिंद राठोड, अवधूत दौलत मगर, सुरज रवींद्र झंवर, जितेंद्र सुरेश पवार, विकी नाना पाटील, सलीम शेख, जितु नाना संसारे, सुनील आत्माराम बिराडे कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराचे नारळ वाहून प्रचाराला सुरवात : रॅलीला प्रचंड प्रतिसाद 

Next Post

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us