Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. ही बातमी वाचून तुम्ही देखील व्हाल सुन्न

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राष्ट्रीय
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

राजस्थान : राजस्थानमधील चित्तौरगड जिल्ह्यातील बस्सी भागातील एका गावात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. नातेवाईक मंडळी लग्नाच्या समारंभात मश्गूल असतानाच एका चार वर्षाच्या बालकाला पळवून नेत या विकृताने त्याला वासनांधतेचा शिकार बनवलं. त्यानंतर त्याला लग्नमंडपात आणून सोडलं आणि पुन्हा एकदा तीन वर्षाच्या मुलीला उचलून नेलं. या बालिकेसोबतही इतकी घाणेरडी कृत्य केलं. दैनिक भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या या वृत्तानं अवघा राजस्थान हादरून गेलाय. लग्न समारंभ आपल्याकडेही असतात, माणसाच्या रुपात दडलेली हैवानं इथेही असू शकतात, ही वास्तविकता नाकारता येत नाही.

चित्तौरगड जिल्ह्यातील बस्सी भागातील एका गावातील हा प्रकार. गुरुवारी एका कुटुंबात दोन विवाहसोहळे आयोजित कऱण्यात आले होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घोड्यावर बसून गावात दोन नवरदेव आले होते. पण या सगळ्या उत्साही मंडपात एक लिंगपिशाच्च होता. रामेश्वर धाकज (30). या हैवानानं आधी चार वर्षाच्या मुलाला उचलून दूर विहिरीवर नेलं. त्याच्याशी गैरवर्तन केलं. शरीरावर जागोजागी चावा घेतला. इवलासा जीव वेदनेनं विव्हळत होता. पण याचे अत्याचार संपतच नव्हते. अखेर लोकांच्या भीतीनं त्यानं त्या मुलाला पुन्हा मंडपात आणून ठेवलं.

Trigger warning ⚠️

उफ़ उफ़ !

इस रामेश्वर धाकड़ को ऐसी सजा मिलनी चाहिए कि सात पीढ़ियाँ सिहर जाएँ https://t.co/y30lIlbuOS

— Vinod Kapri (@vinodkapri) April 23, 2022

चार वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्यानंतर पुन्हा एकदा या हैवानाची भूक चाळवली. मंडपातून त्यानं तीन वर्षाच्या मुलीला उचललं. तिच्याही शरीरावर सात ते आठ ठिकाणी चावा घेतला. गळा दाबून मारलं. तिचा आवाज कायमसाठीच बंद केला. त्यानंतर तिला विहिरीत टाकून दिलं. एवढी घाणेरडी कृत्य करून पुन्हा एकदा हा मंडपात आला. लग्नसमारंभात सहभागी झाला आणि घरी परतला.

लग्न समारंभ उरकल्यावर इकडे नातेवाईक घरी गेले. पण तीन वर्षीय मुलगी बेपत्ता होती. संध्याकाळी पोलिस तपास सुरु झाला. आजूबाजूच्या गावकऱ्यांची चौकशी केली असता, ही मुलगी भिलवाडातील बीगोद परिसरातील किशनपुरा येथील रहिवासी रामेश्वरसोबत विहिरीवर दिसली होती. पोलिसांसहित गावकरी रामेश्वरच्या घरी पोहोचले. आपण केलेल्या कृत्याची कबूली द्यायला आधी या नराधमानं खूप टाळाटाळ केली. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर हे घृणास्पद कृत्य कबूल केलं. पोलिसांनी या आरोपीवर पॉक्सो कायद्याअतंर्गत 376, 302 व एससीएसटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ही गोष्ट पाण्यात मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल

Next Post

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ITI पाससाठी सुवर्णसंधी.. लगेचच करा अर्ज

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ITI पाससाठी सुवर्णसंधी.. लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us