Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत –  नगराध्यक्ष संजय गोहिल

najarkaid by najarkaid
October 8, 2019
in जळगाव
0
पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत –  नगराध्यक्ष संजय गोहिल
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिवसेना – भाजपा महायुतीच्या उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज पाचोरा शहरात काढण्यात आलेल्या रॅली प्रचंड प्रतिसाद 

पाचोरा (प्रतिनिधी): येथील शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी शिवसेना – भाजपा महायुतीच्या उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज पाचोरा शहरात प्रचंड मोठी रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
या रॅलीच्या समारोपा प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी धडाकेबाज भाषण करीत आम्ही पाचोरा न. पा. च्या माध्यमातून पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलावत आहोत असे सांगितले. आज शहरात सुरु असलेले ७० कोटींची भुयारी गटार योजना जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे शहर रोगराई मुक्त होईल असे वचन दिले. तसेच या शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयेचा प्रस्ताव पाठवला असून पुढच्या एक वर्षात या शहरातील गल्ली बोळ्यातील व प्रमुख रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करून पाचोरा सिटी जळगाव जिल्ह्यातील हि एकमेव ड्रीम शहर राहील असे आश्वासन दिले. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थिती होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 

Next Post

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराचे नारळ वाहून प्रचाराला सुरवात : रॅलीला प्रचंड प्रतिसाद 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us