Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : खा.उन्मेश पाटलांचे ट्विटर अकाउंट हॅक

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in जळगाव
0
मोठी बातमी : खा.उन्मेश पाटलांचे ट्विटर अकाउंट हॅक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । भाजपचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे ट्विट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी हे आज जळगावात आले असताना अवघ्या काही मिनिटांमध्ये खा उन्मेष पाटलांचे ट्विट हॅक झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील १९९ किलोमीटर लांबीच्या २१५३ काेटी रुपये खर्च झालेल्या राष्ट्रीय महामार्गांचे लाेकार्पणसाठी नितीन गडकरी आज दुपारी जळगावात दाखल झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत शहरातील जी.एस. मैदानावर सायंकाळी ५.४५ वाजता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण साेहळा होणार आहे.

नितीन गडकरी जळगावात दाखल होताच काही मिनिटांमध्ये खासदार उन्मेष पाटील यांचे ट्विट हॅक झाले यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगावात दाखल

Next Post

धक्कादायक ! लग्नासाठी पैसे नसल्याने पित्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा केला खून

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

धक्कादायक ! लग्नासाठी पैसे नसल्याने पित्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा केला खून

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us