Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकी बैलगाडीवर आदळली ; बाप-लेक जागीचं ठार

Editorial Team by Editorial Team
April 19, 2022
in जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव : तालुक्यातील रोटवद गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील बाप-लेक जागीचं ठार झाले असून पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मुलगा आणि आईला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे नेमकी घटना
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी (वय ३५, रा. पिंपळगाव, ता. शिंदखेडा, जि.धुळे) हे पत्नी ममता सूर्यवंशी व दोन्ही मुले नायरा व मोहीत यांच्यासोबत धरणगावहून चोपडा चौफुली मार्गाने अमळनेरकडे दुचाकीने जात होते. वाटेत रोटवद गावाजवळ अंधारात बैलगाडी न दिसल्याने, त्यांची दुचाकी (एम.एच १८, एव्ही ५८११)बैलगाडीवर मागून आदळली.

या अपघातात प्रभाकर सूर्यवंशी व त्यांची मुलगी नायरा सूर्यवंशी (वय ७) या बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी ममता सूर्यवंशी व मुलगा मोहीत सूर्यवंशी हे जखमी झाले. जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश

Next Post

अरे बापरे.. सख्ख्या मामानेच केला भाचीवर अत्याचार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

अरे बापरे.. सख्ख्या मामानेच केला भाचीवर अत्याचार

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us