
पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) भडगांव कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावत प्रचार रॅली आज दि.०७ सोमवार रोजी भडगांव पाचोरा विधानसभा मतदार संघाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, व मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव कॉलनी परीसरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.
भडगाव शहरातील बाळदरोड भाग, महालक्ष्मी काँलनी, एकविरा नगर, विद्यानगर, उज्वल कॉलेज कॉलनी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचार केला असता मतदार बंन्धु बघिणी बरोबर संवाद साधत , परिवर्तन घडेल असा विश्वास नागरीकांन मध्ये दिसुन येत होता. स्वयंस्फुर्ती ने नागरिकांनी प्रचार रॅलीचे स्वागत करीत होते, रॅलीत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मा.नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,प्रचार रँली चे नेतृत्व , सुरज वाघ, शहर अध्यक्ष शामकांन्त दादा भोसले, शशी दादा चंन्दिले यांनी केले, प्रचार रॅली मध्ये अनिल टेकडे, व्ही एस पाटील सर, ग्यानबा धोबी, योगेश महाजन, शरद एस महाजन, एल के वाणी, संजयगीर पी गोसावी, किरण पाटील सर, एच ए देवरे, महेन्द्र एस महाजन, प्रशांत सी पाटील, गांधार एस पाटील, अरूण दादा एस पाटील, कुणाल पाटील, विशाल पाटील, बाळु देसले, महेश पाटील सर, अमरसिंग सोळके, सचिन एम भोसले, अमित एस महाजन, नितीन के सोनजे, टी. बी. पाटील सर, नितीन जे पवार सर,संदिप मनोरे सर,सर्व प्रचार रॅलीत उपस्थित होते.














