Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगांव कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावत प्रचार रॅली

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव
0
भडगांव कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावत प्रचार रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी)  भडगांव कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावत प्रचार रॅली आज दि.०७ सोमवार रोजी भडगांव पाचोरा विधानसभा मतदार संघाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, व मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार दिलीप भाऊ वाघ  यांच्या प्रचारार्थ भडगाव कॉलनी परीसरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. 
भडगाव शहरातील  बाळदरोड भाग, महालक्ष्मी काँलनी, एकविरा नगर, विद्यानगर, उज्वल कॉलेज कॉलनी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचार केला असता मतदार बंन्धु बघिणी बरोबर संवाद साधत , परिवर्तन घडेल असा विश्वास नागरीकांन मध्ये दिसुन येत होता. स्वयंस्फुर्ती ने नागरिकांनी प्रचार रॅलीचे स्वागत करीत होते, रॅलीत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मा.नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,प्रचार रँली चे नेतृत्व , सुरज  वाघ, शहर अध्यक्ष शामकांन्त दादा भोसले, शशी  दादा चंन्दिले यांनी केले, प्रचार रॅली मध्ये अनिल टेकडे, व्ही एस पाटील सर, ग्यानबा धोबी, योगेश महाजन, शरद एस महाजन, एल के वाणी, संजयगीर पी गोसावी, किरण पाटील सर, एच ए देवरे, महेन्द्र एस महाजन, प्रशांत सी पाटील, गांधार एस पाटील, अरूण दादा एस पाटील, कुणाल पाटील, विशाल पाटील, बाळु देसले, महेश पाटील सर, अमरसिंग सोळके, सचिन एम भोसले, अमित एस महाजन, नितीन के सोनजे, टी. बी. पाटील सर, नितीन जे पवार सर,संदिप मनोरे सर,सर्व प्रचार रॅलीत उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आ. दिलीप वाघ यांचा प्रचार

Next Post

इंदिरा नगर-विकास कॉलनी-बाजोरिया नगर भागात शिवसेना नगराध्यक्ष संजय गोहिल यांची झंझावती प्रचार रॅली !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us