पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ दि. 6 रोजी साई मंदिर,पाचोरा येथे नारळ वाढवून पाटील नगर,आशिर्वाद ड्रीम सिटी,मानसिंगका नगर संघवी कॉलनी,गणेश कॉलनी येथे पी टी सी चेअरमान व नगरसेवक संजय वाघ यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी नगरसेवक विकास पाटील सर,वासुदेव महाजन,,शहराध्यक्षभोला आप्पा चौधरी ,रणजित पाटील सर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खलीलदादा देशमुखबशीर भाई बागवानअझर खानसिताराम पाटील अमजद भाई पठाण नंदू सोनार सुनील शिंदे संजय एरंडे चंदू केसवानी भूषण पाटील दिगंबर पाटीलनगराज पाटील विजय कडू पाटील भागवत मालपुरे सर प्रकाश पाटील वसंत पवार शशिकांत चान्दिलेसंतोष महाजन हर्षल पाटील स्वप्नील पाटील रवींद्र झवर सुदाम वाघ,राजू देशमुख भिकनुर पठाणप्राजक्ता देशमुखप्रकाश एकनाथ पाटील
रज्जू बागवान ,संजय करंदे, एन आर पाटील,सुधीर पाटील,प्रशांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते मार्केट परिसरात व्यापारी,दुकानदार यांची संजय वाघ यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतला रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करुण विजयचा। आशीर्वाद दिला कार्यकर्ते जोरजोरात घोषणा देत होते यामुळे परिसर राष्ट्रवादीमय झाला होता















