Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२४ वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

Editorial Team by Editorial Team
April 13, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
२४ वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी |  २४वर्षीय आदिवासी तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील गाडऱ्यात गावात घडलीय. फुगली भाया बारेला असे मृत तरुणीचे नाव आहे.

फुगली बारेला ही कुटुंबीयांसह गाड्ऱ्या येथे वास्तव्यास होती. ती सकाळी ९ वाजता शेतात तूर कापण्यासाठी शेतात गेली. तेथे तिला विषारी सापाने दंश केल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच भरत बारेला, पोलिस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणून तेथे शवविच्छेदन करण्यात आले. अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.

खराब रस्त्यामुळे लागले तब्बल १२ तास
गाडऱ्या गाव हे अतिदुर्गम भागातील आदिवासी गाव असल्याने मृतदेह आणण्यासाठी खाजगी वाहनाने ८० कि.मी. अंतर पार करण्यासाठी सहा तास लागले. रस्ता प्रचंड खराब असल्याने येण्या-जाण्यासाठी १२ तासांचा वेळ लागला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत आठवी, दहावी उत्तीर्णांसाठी भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

Next Post

राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे

राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us