Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यापारी हित सदैव जोपासणार – माजी आमदार दिलीप वाघ

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव
0
व्यापारी हित सदैव जोपासणार – माजी आमदार दिलीप वाघ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : मतदार संघातील व्यापाऱ्यांचे सदैव हित जोपासले जाईल असे आश्वासन व्यापारी मेळाव्यात माजी आमदार दिलीप वाघ यांनी व्यापाऱ्यांशी बोलतांना दिले.पाचोरा येथे राष्ट्रवादी काॅग्रेस चे प्रचारार्थ व्यापारी मेळावा जैन पाठशाळा येथे दि.06 घेण्यात आला. प्रास्ताविक विकास पाटील (नगरसेवक) यांनी केले. सराफा असोसिएशन चे अध्यक्ष बापुसाहेब सोनार यांनी पाच वर्षात व्यापार करणे किती कठीण झाले आहे व व्यापारांना त्रास होत आहे त्याबद्दल आपले व्यक्त केले.

नंदुभाऊ सोनार यांनी बाहेरील देशात चालणार्या घटनाशी मते बदलली जात आहे. आपल्या समस्या काय आहेत ते आपल्याला माहीत नाही. वेगवेळ्या माध्यमातुन खिशातून पैसै काढले जात आहेत. बॅकेने पैसे मोजण्याचे ए.टी.एम.मधून पैसै काढण्याचे एन्ट्री चार्ज घेतले जातात त्यामुळे सर्व व्यापारी त्रासामध्ये गुंतला गेला आहे.
दिलीप भाऊ मनोगत मध्ये म्हणाले भडगांव पाचोरा मतदार संघात 800 कोटीची कामे कशी झाली खेड्यापाड्यातील जनताही वही पेन घेऊन हिशोब करत आहेत की आपल्या गावात किती निधी आला. आपल्याला किती सुविधा मिळाल्या,भाडेपट्टी किती वाढली, मी नगराध्यक्ष असतांना कोणाली त्रास सहन करावा लागला नाही. सदैव सुख दुखःत खंबीर पणे उभा रासीन अशी ग्वाही या वेळी दिलीप भाऊ यांनी दिली यावेळी पाचोरा नगरीतील सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. माजी नगरसेवक चंदु केसवाणी, मा.नगराध्यक्ष बापुसाहेब सोनार, नाना देवरे आबा,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय वाघ,व्ही.टी.जोशी,सिंधी समाज मुखिया नगरसेवक,विकास पाटील,संजय शिसोदिया,राजेश मोरे,संजय संघवी,पप्पु बंठिया,दिनेश बोथरा,गुलाब पंजवाणी,नंदु सोनार,मिरचुमल पंजवाणी,जगदिश पटवारी ,जगदिश पटवारी,ललीत पटवारी,ईश्र्वर संघवी,सुभाष अग्रवाल,मोहन अग्रवाल,शाम खंडेलवाल,कल्पेश संघवी,जगदिश सोनार,अझर खान,रत्नाकर शिनकर,गुलाब केसवाणी,अशपाक शेख बागवान,गोपाल पंजवाणी,संदिप महालपुरे यांची उपस्थिती प्रार्थनिय ठरली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !

Next Post

जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us