Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार 

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव, राजकारण
0
जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – जातीयवादी राज्य सरकारला खाली खेचण्यासाठी जळगावातून अभिषेक पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी केले. ते आज आयोजित पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक होते. तर व्यासपीठावर उमेदवार अभिषेक पाटील, ज्येष्ठ नेते नामदेवराव चौधरी, कल्पना पाटील, ललीत बागूल आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी हाजी गफ्फार मलीक यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, विद्यमान सरकार हे दलीत आणि अल्पसंख्यांकांच्या विरोधी असून अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. जळगावातही कोणत्याच प्रकारची कामे झाली नसून मतदारांनी अभिषेक पाटील यांच्यासारख्या युवा चेहर्‍याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. तर अभिषेक पाटील यांनीही सत्ताधार्‍यांवर टीका करून निधर्मी विचारांना साथ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्यापारी हित सदैव जोपासणार – माजी आमदार दिलीप वाघ

Next Post

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा  – गिरीशभाऊ महाजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा  - गिरीशभाऊ महाजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us