Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in राजकारण
0
पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : येथील पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकान दारानांनी कार्यसम्राट आमदार यांच्या गेल्या ५ वर्षातील कार्यपद्धतीवर खुश होऊन व त्यांच्या समस्यांचे वेळोवेळी निरासन करत असल्याने समस्त दुकानदारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना पुन्हा आमदार व्हावे म्हणून जाहीर पाठींबा दिला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून आमदार किशोर आप्पा पाटील हे रेशन दुकानदारांच्या विविध अडचणीबाबत आमच्या सोबत असून त्यांच्यापासून आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. एवढेच नाहीतर आमच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी विधानभवनातही आवाज उडवला आहे असे सांगत सर्व दुकानदारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी सुनील पाटील तालुका अध्यक्ष (स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशन), सलीम रंगरेज शहर अध्यक्ष, नितीन राठी, ललित पुजारी,संजय महाले,अशोकबापू वाणी, आबा डॉक्टर,प्रदीपसींग परदेशी,अमोल दाभाडे,नवीन न्याती, रामदास पाटील, सुभाष पाटील,भालेराव, असिफ खान, शांताराम पाटील,बापू सोनार, नाना पाटील आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील पाटील शिवसेना संपर्कप्रमुख, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, समाधान पाटील,अनिल आबा पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास केला -आ.किशोरअप्पा पाटील

Next Post

व्यापारी हित सदैव जोपासणार – माजी आमदार दिलीप वाघ

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
व्यापारी हित सदैव जोपासणार – माजी आमदार दिलीप वाघ

व्यापारी हित सदैव जोपासणार - माजी आमदार दिलीप वाघ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us