Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशसेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण, दुचाकी अपघातात तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
April 7, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
देशसेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण, दुचाकी अपघातात तरुण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : महिंद्रा पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी नेरी ते भामरे दरम्यान, घडली आहे. तेजस सुरेश महेर (वय – २० ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तेजस याचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला आहे.

याबाबत असे कि, तेजस महेर हा कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावात राहत होता. तेजसला सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न असल्याने त्याने सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता.

दि. ७ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची मोटारसायकल घेऊन पांगरे ता. कन्नड येथे जात असतांना चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावाजवळ मालवाहू महिंद्रा पिकअप या चारचाकी वाहने मागवून त्यास जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेने तेजस हा जागेवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागेवरच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच भामरे गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी वाहन चालकास चांगलाच चोप देऊन तेजस महेर यांचेकडील असलेल्या मोबाईल वरून त्याचे बहिणीला फोन केल्यानंतर मयताची ओळख पटली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio देतोय कमी किमतीत 30 दिवसांसाठी 25GB डेटा, हे 4 प्लॅनही आहेत जबरदस्त

Next Post

ट्रॅव्हल्स बस व पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात, अंगावर शहारे आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us