Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रॅव्हल्स बस व पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात, अंगावर शहारे आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

Editorial Team by Editorial Team
April 7, 2022
in राज्य
0
ट्रॅव्हल्स बस व पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात, अंगावर शहारे आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
ADVERTISEMENT

Spread the love

वाशिम : वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरारातील लॉनसमोर खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांमध्ये टक्कर झाल्याने ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, अंगावर शहारे आणणारा या भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

याबाबत असे की, पुण्याहून निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस आणि पाण्याचा टँकर यांची गुरुवारी सकाळी समोरासमोर धडक झाली.चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर 8 जण जखमी झाले आहेत.जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी वाशिम (Washim) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FTV9Marathi%2Fstatus%2F1511953225670598660&widget=Tweet
बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसतानाची अंगावर शहारे आणणारी दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशसेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण, दुचाकी अपघातात तरुण ठार

Next Post

UPSC मार्फत 687 पदांसाठीची अधिसूचना जारी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
UPSC मार्फत 687 पदांसाठीची अधिसूचना जारी

UPSC मार्फत 687 पदांसाठीची अधिसूचना जारी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us