Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर भ्रष्टाचाराचा आरोपाने खळबळ

Editorial Team by Editorial Team
April 7, 2022
in जळगाव
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोरोना काळात साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. एवढंच नव्हे तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी माहिती तक्रारदार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांना पोलिसांकडूनही दाद न मिळाल्याने अखेर जिल्हा न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती दिनेश भोळे तसेच भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या भाजपच्या माधुरी अत्तरदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय आहे प्रकरण?

तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी कोरोना काळामध्ये व्हेंटिलेटरसह इतर आरोग्यविषयक साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवालात या प्रकरणात संबधितांना क्लिनचीट मिळाल्यामुळे तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार केली होती. जिल्हापेठ पोलिसांतही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. तब्बल तीन महिन्यांपासून तक्रार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्याने अखेर भोळे यांनी जिल्हा न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणी कामकाज होऊन जिल्हा न्यायालयाने १ एप्रिल रोजी याप्रकरणी पोलीस विभागाला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीही या घोटाळ्याबाबत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. तसेच हा गंभीर स्वरुपाचा घोटाळा असून त्याचे नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलीय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! शाळेतून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत

Next Post

अखेर एसटी संपाचा तिढा सुटला! हायकोर्टाचे दिले महामंडळाला ‘हे’ निर्देश

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

अखेर एसटी संपाचा तिढा सुटला! हायकोर्टाचे दिले महामंडळाला 'हे' निर्देश

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us