Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, व्हिडीओ पहा

najarkaid by najarkaid
April 5, 2022
in मनोरंजन
0
घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, व्हिडीओ पहा
ADVERTISEMENT

Spread the love

घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…या मराठी गाण्यावर ‘लाल साडीत’ अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा सध्या सोशल मीडियावर सर्वांनाच मंत्रमुग्ध करीत आहे. सैराट चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ने कमी वय आणि कमी वेळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. नागरज मंजुळेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत रिंकू ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

https://www.instagram.com/reel/Cb1trXDKUxQ/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असलेल्या रिंकूने लाल रंगाच्या साडीत एक हटके शूट केलं आहे. याच साडीमध्ये तिने काही इन्स्टा रिल्सदेखील केले आहेत.  यात तिने जादू है नशा हैं…, घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…  या गाण्यावर शेअर केलेला व्हि़डीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये रिंकूने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहे.

https://www.instagram.com/reel/Cb4PB6uKJho/?utm_source=ig_web_copy_link

ज्या ज्यावेळेला रिंकू इंस्टाग्रामवर रिल अपलोड करते त्या त्या वेळेला तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात लाईक व कमेंट्स करून प्रतिसाद देतात. अल्पवाधित रिंकूने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण करण्यास यश मिळवलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं ‘डल्ला’ मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप

Next Post

रणबीर कपूर आणि आलीया भट लग्न बंधनात अडकणार ; तारीख जाहीर…

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
रणबीर कपूर आणि आलीया भट लग्न बंधनात अडकणार ; तारीख जाहीर…

रणबीर कपूर आणि आलीया भट लग्न बंधनात अडकणार ; तारीख जाहीर...

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us