Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्री समंथाने केले बोल्ड फोटोशूट… पाहून व्हाल थक्क !

najarkaid by najarkaid
April 3, 2022
in मनोरंजन
0
पुष्पा चित्रपटातील अभिनेत्री समंथाने केले बोल्ड फोटोशूट… पाहून व्हाल थक्क !
ADVERTISEMENT

Spread the love

पुष्पा चित्रपटातील ”ओ अंटावा ” गाण्याने रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या सामंथाने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी तिचे बोल्ड फोटोशूट केले असून फोटो पाहून चाहते थक्कचं झाले आहे. फॅशन डिझायनर राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील सामंथाचा स्कर्ट सेट ड्रेस खूपच महाग दिसत होता, मुंबईत ‘क्रिटिक’ चॉईस अवॉर्ड्स’मध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने सुंदर ड्रेस परिधान केला होता.

या बोल्ड फोटो शूट दरम्यान अभिनेत्री रंगीबेरंगी ब्रॅलेट आणि मॅचिंग कलर स्कर्ट घातलेली दिसत आहे. ज्यामध्ये समांथाने आपले केस खुले ठेवले आहेत आणि चाहते अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की, समंथाचा हा लूक राहुल मिश्रा यांच्या ‘द एनचेंटेड गार्डन’ या कलेक्शनवरून प्रेरित आहे.

यावेळी समंथाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रत्येकजण या फोटोसाठी अभिनेत्रीचे कौतुक करताना थकत नाहीये. त्याचबरोबर तिच्या लूकला चार चाँद लावण्यासाठी समंथाने घड्याळ घालण्यासोबतच नेकलेस आणि कानातले पण घातले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोटोमध्ये अभिनेत्री कमीत कमी मेकअपमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Spread the love
Tags: #samantha
ADVERTISEMENT
Previous Post

ATM मधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून मशिन फोडण्याचा प्रयत्न फसला

Next Post

नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा

नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us