Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलांच्या भांडणावरून विवाहितेला मारहाण करून विनयभंग

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
मुलांच्या भांडणावरून विवाहितेला मारहाण करून विनयभंग
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी : मुलांच्या भांडणावरून विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे.  याप्रकरणी संशयित रवींद्र निवृत्ती कुमावत याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या मुलासोबत एकाचा वाद झाला होता. ३१ मार्च रोजी सायंकाळी महिला व तिचे पती घरी असताना गावातील रवींद्र निवृत्ती कुमावत मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विवाहितेच्या घरी आला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावर शिवीगाळ का करतो असा जाब विचारला असता रागातून निवृत्ती याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व महिलेचा साडीचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या गळ्यातील पॉट तुटून नुकसान झाले आहे. महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र निवृत्ती कुमावत याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

 पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा; उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

ना गॅस, ना औषध, 12-12 तास वीजपुरवठा खंडित ; श्रीलंकेतील परिस्थिती बिकट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us