Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील सनपुले येथील १९ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून बुधवारी मृत्यू झाला. देवेंद्र बापू पवार असे मृताचे नाव आहे.

देवेंद्र हा शेतीचे काम करून अंघोळ करण्यासाठी नदीवर गेला होता. त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या एका महिलेला दिसली. त्या महिलेने गावात निरोप दिल्यानंतर नागरिकांनी धाव अर्ध्या तासांनी त्याला बाहेर काढले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून रात्री नऊ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. सनपुले येथील पांडुरंग कोळी, दिनेश कोळी, कैलास माळे, नाना माळे, अतुल पाटील, वासुदेव कोळी, समाधान कोळी, काशिनाथ पवार यांनी मदतकार्य केले. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा नवा दर

Next Post

11 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us