Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून विवाहितेनं पती व सासू-सासर्‍यावर काढला ‘असा’ राग, बातमी वाचून बसेल धक्क

Editorial Team by Editorial Team
March 29, 2022
in Uncategorized
0
…म्हणून विवाहितेनं पती व सासू-सासर्‍यावर काढला ‘असा’ राग, बातमी वाचून बसेल धक्क
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोऱ्यात एका धक्कादायक घटना समोर आलीय. वडीलांसोबत माहेरी जाण्यास नकार दिल्याने महिलेने सासू, सासरे व पतीला गुंगीकारक औषध देवून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहिता आणि तिच्या वडीलांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?
पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्ली राहणारे  अर्जून उखा पाटील (वय-५२) हे पत्नी विजयाबाई, मुलगा राहूल आणि सुन पल्लवी पाटील असे वास्तव्याला आहे. राहूलचे सासरे साहेबराव साडू म्हस्के रा. साबेलवाडी बदनापूर पो. खामगाव जिल्हा जालना हे मुलीला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पल्लवी हिने माहेरी जाते असे सांगितले. याला अर्जून पाटील, पती राहूल आणि सासू विजयाबाई यांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून विवाहिता पल्लवी आणि तिचे वडील साहेबराव म्हस्के यांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक औषध तिघांना न कळत पाजले. या गुंगीच्या औषधाने झोप लागली.
याचा फायदा घेत पल्लवी व तिच्या वडीलानी लोखंडी गजाने तिघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अर्जून पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून सुन व व्याही यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून विवाहिता पल्लवी उर्फ कडूबाई राहूल पाटील रा. पाचोरा आणि साहेबराव साडू म्हस्के रा. खामगाव जि.जालना यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल मोरे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे तुम्हाला देतेय श्रीनगरला जाण्याची संधी.. राहण्याची सोय मोफत, जाणून घ्या किती खर्च येईल?

Next Post

पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका ; वाचा तुमच्या शहरातील आजचा १ लिटरचा दर

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका ; वाचा तुमच्या शहरातील आजचा १ लिटरचा दर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us