Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंधन दरवाढीचा भडका ! आज पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी महागले

Editorial Team by Editorial Team
March 23, 2022
in राष्ट्रीय
0
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात ८४ तर डिझेलच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली. मुंबईत हे दर पेट्रोल 111.67 आणि डिझेल 95.85 झाले आहेत. तर सिंधुदुर्गात पेट्रोल 113.37 आणि डिझेल 96.04 रुपये झाले आहेत.

चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपासून इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. चार महिन्यांपूर्वी दिवसाला २५-३० पैशांनी वाढणारे दर आज ८५ पैशांनी वाढू लागले आहेत. हे पाहिल्यास पुढील चार दिवसांत डिझेल शतक ठोकणार आहे.

दरम्यान, ९ मार्च रोजी क्रुड ऑइलची किंमत १२३.६ डॉलर प्रती बॅरलवर आली होती. यात कमी आली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ११० डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले आहे. ही किंमत सर्वांत जास्त आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर क्रुड ऑइलचे दर वाढत चालले होते. क्रुड ऑइलच्या दराने ९० डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार केल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

Next Post

पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us