Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, लॉजवर छापा टाकून महिलांसह ग्राहक ताब्यात

Editorial Team by Editorial Team
March 21, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…
ADVERTISEMENT
Spread the love

भुसावळ : शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉजवर छापा टाकून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह आंबटशौकीन ग्राहकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी दुपारी भुसावळ पोलीसाच्या पथकाने अचानक छापा टाकला. सुरूवातील पोलीसांना पाहून ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली.

यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिला आणि पाच आंबटशौकीनांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बेकायदेशीर व अनैतीक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलिकांना दिलासा नाहीच! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

Next Post

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us