Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर ! मूल होत नसल्यानं पत्नीला दिला भयावह मृत्यू

Editorial Team by Editorial Team
March 20, 2022
in राज्य
0
भयंकर ! मूल होत नसल्यानं पत्नीला दिला भयावह मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : मूल होत नसल्याच्या कारणातून तरुणाने आपल्या पत्नीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित महिलेचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या आंबेगाव बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे.

हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

काजल देवानंद काळेल असं हत्या झालेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर देवानंद काळेल असं अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काजल आणि आरोपी पती देवानंद हे दोघंही पुण्यानजीक असणाऱ्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेताळनगर येथे वास्तव्याला होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांनी सुखी संसार केला.

पण लग्नांनतर पत्नीला मूल होत नसल्याने पतीने तिचा छळ करायला सुरुवात केली. मागील बऱ्याच दिवसांपासून पती मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. अखेर मूल होत नसल्याच्या कारणातून आरोपी पतीनं तिचा गळा घोटला आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपीला तातडीनं अटक केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. केवळ मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीची निर्घृण हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एलपीजी सबसिडीबाबत सरकारची नवी योजना! आता कोणाच्या खात्यात पैसे येणार हे जाणून घ्या

Next Post

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांवर मोठी पदभरती, त्वरित करा अर्ज

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत 'या' पदांवर मोठी पदभरती, त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us