
जळगाव, (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा टेलर आज आपला उमेदवारी अर्ज आज दि.4 ऑक्टोबर शुक्रवार रोजी भरणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी अण्णा टेलर) हे आज शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.