Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवडच्या विद्यार्थिनींनी रोडरोमिओला ‘धो-धो धुतले’

Editorial Team by Editorial Team
March 15, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
बोदवडच्या विद्यार्थिनींनी रोडरोमिओला ‘धो-धो धुतले’
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड :  शाळकरी विद्यार्थिनींचा सातत्याने पाठलाग करून त्यांना मनस्ताप देणार्‍या रोडरोमिओला संतप्त विद्यार्थिनींनी एकी करीत चांगलेच बदडून काढले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. बोदवड तालुक्यातील बेटावद खुर्दच्या या संशयीताला अधिक कारवाईसाठी बोदवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, रोडरोमिओचा हा व्हिडिओ सोशल मिडीयातून तुफान व्हायरल झाला असून विद्यार्थिनींच्या हिंमतीचे कौतुक होत आहे.

संतप्त विद्यार्थिनींनी चपलांनी ‘धो धो धुतले’
बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी बसेस बंद असल्याने दररोज दोन किलोमीटर पायपीट करीत जामठी येथे येतात मात्र विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओ असलेला तरुण हा सातत्याने त्रास देत असल्याने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या. त्रस्त विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली तसेच घडलेला प्रकार घरी पालकांनाही सांगितला. त्यानुसार पालकांनी संताप व्यक्त करीत मंगळवारी ठरवून सापळा रचला. मंगळवार, 15 सकाळी 6.45 वाजता विद्यार्थिनी शाळेसाठी निघाल्यानंतर रोडरोमिओ पुन्हा समोर आला व याचवेळी पालकांनीच त्यास पकडले. यावेळी संशयीतास मुलींनी ‘चपला-चपलांनी’ मारहाण करीत जन्माची अद्दल घडवली. यानंतर पालकांनी संबंधितास बोदवड पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याच्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ राज्यात कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित  “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित  “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित  "युद्ध नको" पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us