Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात अमोल शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून युवानेते अमोल शिंदे आज  दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

या निमित्ताने तारीख ४ रोजी सकाळी दहा वाजता आठवडे बाजार चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सभा आटोपल्यानंतर अमोल शिंदे आपल्या हजारो समर्थकांसह रॅली काढणार असून आठवडे बाजार, सराफ बाजार, जामनेर रोड मार्गे रॅलीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होईल.येथे आल्यानंतर अमोल भाऊ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या सभेत उमेदवार अमोल भाऊ आपला संकल्प जाहीर करणार असून या सभेला पाचोरा-भडगाव तालुक्यातील जास्तीत जास्त मतदारांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार

Next Post

भाडवंलशाहीचे राजकारण करणाऱ्यांना हद्दपार करा -माजी आमदार दिलीप वाघ

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us