Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाडवंलशाहीचे राजकारण करणाऱ्यांना हद्दपार करा -माजी आमदार दिलीप वाघ

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in जळगाव
0
भाडवंलशाहीचे राजकारण करणाऱ्यांना हद्दपार करा -माजी आमदार दिलीप वाघ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शिवस्मारक पाच वर्षात पूर्ण न करणाऱ्या युती सरकारला “डी” बार केले पाहिजेल सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी पुणे शहर प्रतिनिधी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार श्री दिलीप ओंकार वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मानसिंग हा मैदान येथे आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभेत पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी प्रतिपादन केले पुढे ते म्हणाले 2014 च्या निवडणुकीत युती सरकारने महाराष्ट्रातील जनतेला अरबी समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक निर्माण करू परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीट सुद्धा लावू शकले नाही अशी खंत त्यांनी यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी राजांचा आशीर्वाद युती सरकारने निवडणुकी घेतला परंतु कारभार मात्र शिवाजी महाराजांच्या विचारांनी करत नाहीत शिवाजी महाराजांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेले गड किल्ले युती सरकारने भाड्याने देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता त्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय सुरू होऊन गड-किल्ल्यांचे पवित्र भविष्यात नष्ट होणार आहे म्हणून आपण अशा सरकारला पुन्हा सत्तेत बसणार का असा प्रश्न त्यांनी जनतेला केला.

युती सरकार शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडू शकले नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकले नाही कर्जमाफी च्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता माझा अभ्यास सुरू आहे अभ्यास चालू आहे तर आपण अशा मटका सरकारला डी बार केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण गावातील धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्या उदाहरण त्यांनी जनतेसमोर मांडला असता धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन सरकारने चार लाखांमध्ये विकत घेतली असता तलाठी धर्मा पाटील यांच्याकडे त्यासंबंधीचे कागदपत्रे त्यांना दाखवली असता धर्मा पाटील यांनी सांगितलं एवढ्या कमी किमतीत मी मी ही जमीन विकू शकत नाही विकली तर मी मी माझ्या मुलाबाळांचा ना तू पण तुमचा परिवाराचा सांभाळ करू शकत नाही असे तलाठी ना सांगितले असता तलाठ्यांनी आपण वरिष्ठांना यासंबंधी भेटावे प्रांत कलेक्टर यांना भेटल्यानंतर त्यांनी आपण आयुक्तांना भेटावे आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांनी मंत्रालयातील सचिवांना भेटावे असे सांगितले असता धर्मा पाटील या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाने शेवटी मंत्रालय गाठले मंत्रात गेल्यावरती या इमारतीत नाही वरच्या मजल्यावर आहे दुसऱ्या इमारतीत आहे शेवटी दिवसभर वन वन म्हटल्यानंतर धर्मा पाटलांचे म्हणं मंत्रालयात कोणी ऐकून घेतला नाही त्यामुळे नाईलाजाने धर्मा पाटील यांना मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करावी लागली पुढे ते म्हणाले मुंबई येथील हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक निर्माण करून राम मंदिर बांधून मेगा भरती करू परंतु हे सरकार पाच वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडू शकले नाही ना भारत का हिंदू खतरेमे है ना मुसलमान खतरेमे है खत्रे मे है भारत का संविधान दिल्ली येथील जंतरमंतर येथे भारताचे संविधान जाळले जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोलापूर या ठिकाणी तडीपार झालेल्या व्यक्तीने पवार साहेबांनी पंधरा वर्षात काय केलं असा प्रश्न त्यांनी जनतेला केला त्यावर पवार साहेबांनी उत्तर दिला असता मी माझ्या आयुष्यात काही बरं वाईट केलं असल्यामुळे माझ्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली नाही अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शरद पवार साहेबांवर एडी ची कारवाई केली साहेबांनी त्या कारवाईला न घाबरता खंबीरपणे शांतपणे सामोरे गेले माझा लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे माजी आमदार दिलीप वाघ आज रोजी मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांची सोबत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझा लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे एवढी प्रचंड जनशक्ती माझ्यासोबत असल्यामुळे मी धनशक्ती ला घाबरत नाही गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार किशोर पाटील यांनी मतदार संघात कोणताही संपर्क ठेवला नाही कोणताही विकास केला नाही मतदार सांगा कोणाच्याही सुखदुःखात सहभागी झाले नाहीत आता चार वर्ष दहा महिने झालेला असताना आमदारांना आता जाग आलेली आहे या दोन महिन्यात आता ते काय करणार त्यांचा मुक्काम नाशिक येथे असतो सध्या परिसरात मुबलक पाणीपुरवठा असतानासुद्धा पाचोरा शहराला दहा दिवस आड होत आहे आता ते गावागावात जाऊन मतदारांना भेटून मी मी आपल्या गावासाठी काय करू भडगावला शिवस्मारक बांधून देईल अशी घोषणा केली आमदारांनी मतदार संघात कोणतेही ठोस काम केलेलं नाही नेरी येथे स्मशानभूमीचे काम चालू असताना स्लॅब कोसळला निकृष्ट दर्जाचे काम यांनी केलेली आहे जनतेचा शासनाचा पैसा उधळण्याची काम त्यांनी केले मतदार संघात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही खोटी कर्जमाफी मिळाली कुठल्याही घटकांना न्याय मिळाला नाही म्हणून मतदारांनी भांडवलशाही राजकारण करणाऱ्यांना हद्दपार करा असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सरला पाटील प्राध्यापिका मंगला शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख रसूल शेख उस्मान विधान क्षेत्र प्रमुख नितीन तावडे नगरसेवक विकास पाटील भडगाव येथील नगरसेविका योजना पाटील जुवार्डी येथील तरुण कार्यकर्ता भुषण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक अध्यक्ष गफ्फार मलिक नेरी येथील कल्याण पाटील महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा भडगाव पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी सभेला संबोधित केलं सूत्रसंचालन युवा नेता हर्षल पाटील आभार विकास पाटील यांनी केला व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी गफ्फार मलिक प्राध्यापक यशवंत गोसावी उमेदवार दिलीप वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख विधान क्षेत्र प्रमुख नितीन तावडे नगरसेवक बशीर बागवान हजर खान संतोष जाधव श्याम दादा भोसले सिताराम पाटील सर विकी जोशी गणेश शेठ नगरदेवडा पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील शहराध्यक्ष सतीश चौधरी योजना ताई पाटील सरला पाटील सुचेता वाघ ज्योती वाघ प्रमिला पाटील रेखा पाटील सुरेखा पाटील प्राध्यापिका मंगला शिंदे ललिता चौधरी पाचोरा भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यात अमोल शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

Next Post

जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभिषेक पाटील आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
अभिषेक पाटील जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढविणार?

जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभिषेक पाटील आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us